
Friday, August 6, 2010
भरकटलेल्या 40 सापांची जंगलात पाठवणी
वन अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्लान्ट्स अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी’च्या (पॉज) सदस्यांनी या सापांना पकडून जंगलात सोडले आहे. मुंबईतील विविध भागांत नाग, घोणस, फुरसे, मण्यार, हरण टोळ, धामण, दिवड, नानेटी, कुकरी, काविदा, डुरक्या घोणस, अजगर या जातीतील साप आढळले आहेत.
मुंबई- पावसाचे पाणी शिरल्याने बिळातील वास्तव्य धोक्यात आल्यामुळे मुंबईतील नागरी वसाहतीत विविध जातींचे 40 साप आढळून आले होते. वन अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्लान्ट्स अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी’च्या (पॉज) सदस्यांनी या सापांना पकडून जंगलात सोडले आहे. मुंबईतील विविध भागांत नाग, घोणस, फुरसे, मण्यार, हरण टोळ, धामण, दिवड, नानेटी, कुकरी, काविदा, डुरक्या घोणस, अजगर या जातीतील साप आढळले आहेत.
Website link : http://www.prahaar.in/mumbai/28091.html
Labels:
Article by : Archana Rane
MCGM ignores croc carcass in city’s lake
Labels:
Artcle by : Shalini Desai
Subscribe to:
Posts (Atom)